SAMIDHA' - Jestha Swatantra Sainik, Deshbhakt, R. P. Patil (Aanna), Kupwad Charitra Granth

₹0
Price in USD: $0.00
Author Vijay Kognole
Ediiton Language Marathi
Date Published 31, Aug 2024
Publisher Vijay Kognole
Pages 208
Sample Preview

Category: Non-Fiction

समकालीन लेखक,लेखक विजय कोगनोळे,सर्जनशील लेखक,vija kognule,समाज ऋण,चरित्र ग्रंथ,सांगाती,समिधा ग्रंथ,आर. पी. पाटील,वाचन संस्कृती,मराठी साहित्यिक,विजय कोगनोळे,सकारात्मक विचार,मराठी साहित्य,साहित्यिक पायवाट

वाट जाईल तिकडेच जाण्यापेक्षा, जिथे वाटचं नाही तिथे जाऊन, आपल्या पाऊलखुणांची पायवाट निर्माण करणारे, एक सर्जनशील लेखक म्हणून विजय कोगनोळे सर, समकालीन मराठी साहित्यात वरचढ ठरले आहेत. आपले अस्तित्व सिद्ध करत समाज ऋण फेडणारे आणि आपल्या कृतीशील विचाराने समाज मनावर आपली छाप सोडणारे विजय सर, विविध विषयांचे लेखन करताना, लेखनातील ओघवती भाषा, विषयाचा केलेला अभ्यास, वापरलेले संदर्भ, काढलेली टिपणे, विषय मांडण्याची पध्दत या सर्वांमुळे वाचकांना अचंबित करून जातात. वाचकांचे भाव, अनुभव, आणि विचारविश्व समृद्ध करून जातात. गतकाळातील 'सांगाती' कुपवाड जिल्हा सांगली येथील, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, आदरणीय आर. पी. पाटील (आण्णा) यांचा चरित्र ग्रंथ 'समिधा' म्हणजे, येणाऱ्या पिढीचे मनोबल वृध्दिंगत करण्यासाठी सकारात्मकतेने मांडलेला वैचारिक परिसंवाद आहे. 'समिधा' हा ग्रंथ वाचकांच्या अंतःकरणात आशेचा नवा किरण नक्कीच प्रदीप्त करेल यात शंका नाही. विजय कोगनोळे सरांच्या साहित्यिक पायवाटेचा हमरस्ता होवो ही सदिच्छा..! - दिलीप भोसले भारतीय चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)