Mahatma Jyotirao Phule
₹30 ₹40 (25% off)
Price in USD: $0.35
Author | balasaheb kamble |
Ediiton Language | |
Date Published | 30, Nov -0001 |
Publisher | balasaheb kamble |
Pages | 42 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
think, positive, goal, bio
जोतीराव फुले म्हणजे बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणारे समाजक्रांतिकारक होय. स्त्रीशिक्षण व प्रौढ शिक्षणाचे जनक, बहुजनांच्या गौरवशाली संस्कृतीचे संकल्पक, विद्रोही परिवर्तनवादी साहित्याचे आद्य प्रवर्तक, पहिले आधुनिक नाटककार, आद्य अर्वाचीन कवी, दीनबंधू पत्राचे कर्ते, सार्वजनिक सत्यधर्माचे निर्माते, पहिले प्रयोगशील व आधुनिक शेतकरी, कुशल बांधकाम व्यावसायिक असे अनेक पैलू म. जोतीरावांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. या सर्वांचे संक्षेपाने दर्शन घडविण्याचा प्रयास आयु. बाळासाहेब कांबळे यांनी या पुस्तिकेत केलेला आहे. म. फुलेंचे पैलूदार व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यास हे पुस्तक निश्चितच महत्त्वपूर्ण आहे.
Reviews