Samvad Manavmuktichya Pravahashi

₹180 ₹250 (28% off)
Price in USD: $2.15
Author Gautamiputra Kamble
Ediiton Language Marathi
Date Published 30, Nov -0001
Publisher Gautamiputra Kamble
Pages 234
Sample Preview

Category: Non-Fiction

#AnityaVada,#BuddhaPhilosophy,#JacquesLouisDavid,#ComparativeArts,#MaharashtraHonorCommittee,#DrAshokBabar,#SixthSense,#ArtisticJudgment,#LiteratureAndArt,#ProfGautamiputraKamble

डॉ. अशोक बाबर आपल्या 'शोध सहाव्या इंद्रियाचा कथेमध्ये सिक्य सेन्स चो कल्पना युद्धतत्त्वज्ञानाच्या आधारे निर्वआहे परंतु साहित्य सिद्धान्तामध्ये आर्टिस्टिक जजमेंट करताना पिण साहित्याची इतर कलांशी तुलना कहानी, अस सुचबिल आहे म्हणखाया कवितेची तुलना नृत्याबरोबर किंवा चित्राबरोबर कटाबी, असं सुचवलं आहे हा नवीन मुद्दा आहे. अगदी मेनस्ट्रीमच्याही पुढे जाणार आहे. त्या संदभीत आपल्याकडे काही संकल्पना आहेत का ? प्रा. गौतमीपुत्र कांबळे माणसाला पिढीगणिक प्रगत होत जाणारी बुद्धी लाभलेली आहे, तित्र्यामध्ये जिज्ञासा भरलेली आहे. ती सतत शोध घेते, कशाचा? तर माणूस आणि इमाजाचा काय संबंध आहे? त्याचा आणि निसर्गाचा काय संबंध आहे ? आणि त्याच माणसामध्ये असलेल्या माणसाशी त्याचा काय संबंध आहे? याचा ती सातत्याने शोध घेत. हाच शोध साहित्यिक शब्दाच्या माध्यमातून घेतात. तर कलावंत रंग- रेषांच्या आधारे हाच शोध घेतात. म्हणजे साहित्य आणि इतर कलांमध्ये फरक आहे, तो माध्यमांचा आणि फॉर्मचा, त्यामुळे साहित्यासह इतर कलांचा मूल्यनिर्णय एकत्रित घेण्यामध्ये अडचण नसावी. या संदर्भात एक वेगळे उदाहरण मी आपल्याला/देतो. प्रान्समध्य दिदेरी, रुसी, बॉल्टेअर यानी स्वातंत्र्याचे विचार मांडले. आणि त्याच विचाराने, हरित झालेल्या Jacques Louis David या चित्रकाराने एक चित्र काढले, त्या चित एक बाप आपल्या तीन मुलांना तलवारी देतो आणि स्वातव्यासाठी लढण्यास परित करतो, त्या चित्राचं शीर्षक आहे Ready to die for Liberty, आता रुसा, दिदेव आणि बॉल्टेअर बांचे स्वातंत्र्यविषयक विचार आणि डेव्हिडने आपल्या चित्राद्वार केलेला आशय एकच आहे. फरक आहे तो माध्यम आणि फॉर्ममध्ये सतीश बनसोडे : बुद्धाच्या अनित्यवादाविषयी थोडे विवेचन करावे. प्रा. गौतमीपुत्र कांबळे बुद्धाने 'प्रत्यक्ष' आणि 'अनुमान' या प्रमाण विचाराच्या आधारे काही सिद्धान्तन करायाचा प्रयत्न केला, त्यातील क्रांतिकारक तत्त्वं म्हणजे 'अनित्यवाद', प्राचीन काळान बुद्धाचा 'अनित्यवाद' आणि अवौद्धांचा (ब्राह्मणी) शाश्वतवाद यांचा दीर्घकाळ पारणाम घडवून आणणारा तात्त्विक संघर्ष झाला. एका चाजूला शाश्वादि म्हणजे अमर आत्मा, परमात्मा, त्यावर आधारलेली धर्मव्यवस्था, वर्णव्यवर जातिव्यवस्था अमर म्हणजे शाश्वत मानली गेली, अपरिवर्तनीय मानली गेली, नीतमबुद्धाने हा सगळा डोलारा अनित्यवादाने कोसळवला. अनित्यवादाचे म्हणाण असे की, विश्वातील प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाने आणि कणाकणाने बदलते आहे शाश्वत/नित्य असे काही नाही. ना आत्मा, ना परमात्मा, किंवा असेही म्हणता होईल की, अनित्यवादाच्या निकषाने आत्मा-परमात्म्याचे अस्तित्वच नाकारले, आदमबुद्धाच्या अनित्यवादाचे सुलभीकरण असेही करता येईल, जेजे अस्तित्वात असते ते ते नाश पावते. जे जे नाश पावते ते ते अस्तित्वात असते. आत्मा-परमात्मा नाश पावत नाहीत ... आत्मा-परमात्मा अस्तित्यात नाहीत.' जगभर सुरु असलेल्या परिवर्तनवादी चळवळींचा पाया हा बुद्धाचा अनित्यवादच आहे. मग ते बुद्धाचं नाव घेवोत अथवा न घेवोत. प्रा. गौतमीपुत्र कांबळे सन्मान समिती, महाराष्ट्र

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)