Krantiveer indutai Patankar
₹50 ₹50 (0% off)
Price in USD: $0.59
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | Marathi |
Date Published | 30, Nov -0001 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 92 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
biography, freedom, marathihistory
"इंदूताई पाटणकरांचे जीवन या शतकातील मराठी मातीतील एका दुर्मीळ, झुंझार, अपराजेय रणरागिणीचे जीवंत दर्शन आहे. या उग्रमंगलदाहक जीवन नाट्याला दिनकरराव, बाबूजी, भारत यांच्या त्याग समर्पणाचे कोंदण लाभल्यामुळे त्याचे रुपांतर एका भीषण महानाट्यात झाले आहे. स्त्रीवादाची नव्याने मांडणी करणाऱ्यांचा अभ्यास विषय बनलेले हे जीवन अव्वल क्रांतिकारी भावविश्वाचे अस्सल सोने घेऊन रणसंग्रामात उभे आहे. डॉ. बाबुराव गुरव यांच्यासारख्या सिद्धहस्त प्रतिभाशाली लोक कलावंताचे या जीवनाला भिडणे तितकेच उत्कट, प्रत्ययकारी ठरले आहे.
Reviews