Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate
₹40 ₹60 (33% off)
Price in USD: $0.47
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | Marathi |
Date Published | 11, Aug 2024 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 58 |
ISBN | 3789387322915 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
positive, biography, story
अण्णा भाऊ साठे, महाश्वेता देवी, नारायण सुर्वे, हॉवर्डफास्ट, गॉर्की, मायकॉव्हस्की, डोस्टोव्हॅस्की, हार्डी, ओनील असे लेखक केवळ कुठल्या तरी वादाचे प्रवक्ते आहेत म्हणून मान्यवर लेखक ठरत नाहीत. तर ते समग्र मानवजातीचे भाष्यकार म्हणून वाचकप्रिय ठरतात. तसेच बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, डॉ. केशव मेश्राम, दया पवार, लक्ष्मण माने असे फुले आंबेडकरवादी दलित लेखक जगभर पोहोचताहेत. फोर्ड फाऊंडेशनसारखे जागतिक पुरस्कर खेचून आणतात. तेही त्यांच्या समग्र जीवन वेदनेचे शोधक असल्यामुळेच!"
प्रा. डॉ. बाबुराव गुरव
Reviews