Samaj Kranthi chi Navi Disha
Price in USD: $0.30
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | |
Date Published | 30, Nov -0001 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 36 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
Ambedkarite Philosophy, Progressive Movements, Ideological Foundations, hule-Shahu-Ambedkar Ideology, Baburao Gurav, Social Reform, Bahujan Society, Marathi Thought, Leadership, Cultural Identity, Social Justice
फुले, शाहू, आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. ती आमची श्रद्धास्थाने आहेत. अस्मितारूपे आहेत. आम्ही त्यांचे पुतळे उभारणार. त्यांच्या नावाच्या संस्था चालवणार. त्यांचे जयंती उत्सव साजरे करणार. मिरवणुका काढणार, त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. हे सारे ठिक आहे, बरोबर आहे, चांगले आहे. डॉ. बाबुराव गुरव पण हे एवढेच पुरेसे आहे काय ? त्यांची नेमकी विचारधारा कोणती आहे ? त्यांच्या स्वप्नातला बहुजन समाज कोणता आहे ? फुले, शाहू, आंबेडकरवादाची मूलतत्त्वे कोणती ? त्या तत्त्वावर आधारीत जीवनव्यवहार करणे अपेक्षित नाही काय ? या साऱ्याचा तलस्पर्शी शोध आपणाला घ्यावा लागेल. खराखुरा तत्त्वाधारीत परिणामदर्शी, जीवनव्यवहार सुरु करावा लागेल. रचना, प्रबोधन आणि संघर्षाचे नवे पर्व सुरु करावे लागेल.'डॉ. बाबुराव गुरव
Reviews