Akhil Bharatiya Marathi Sahitya Samelan
₹30 ₹40 (25% off)
Price in USD: $0.35
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | |
Date Published | 11, Aug 2024 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 36 |
ISBN | 9789382028451 |
Category: Non-Fiction
All India Marathi Literary, Conference Literary Heritage, Marathi Culture, Public Responsibility, Literary Events, Cultural Preservation, Positive Debate, Literary Community, Social Awareness
प्रा.डॉ. बाबुराव गुरव "अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, अखिल भारतीय साहित्य संमेलन ही कोणाची खाजगी, व्यक्तीगत मिरासदारी नाही. प्राचार्य कौतीकराव ठाले पाटील, ह.भ.प. बंडातात्या कराडकर, डॉ. आनंद यादव अशा मुखंडांची मराठी साहित्य, संस्कृती, संमेलन ही खाजगी बाब नाही. तमाम मराठी रसिक, लेखक, कलावंतांनी याबाबीत लक्ष घातले पाहिजे. महाबळेश्वरला थंड हवेतला तमाशा झाला. तसे पुढे होता कामा नये. साहित्य-संस्कृतीची अवहेलना झाली आहे. हे थांबविले पाहिजे. सकारात्मक विचरामंथन सुरू झाले पाहिजे!"
Reviews