Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Price in USD: $0.60
Author vasanth mandle
Ediiton Language Marathi
Date Published 03, Aug 2024
Publisher vasanth mandle
Pages 133

Category: Fiction

drama

'स्वप्नाली' हे माझं प्रकाशित झालेलं नौववें पुस्तक वाचकाच्या हातात देत असताना अतिशय आनंद होत आहे. या कथासंग्रहातील सर्व कथा विविध मासिकातून आणि दिपवाळी अंकातून प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या पूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांचे वाचकाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे. अनेक वाचकांनी लेखी अभिप्राय पाठवून माझ्या साहित्याचं कौतुक केलं आणि नवीन साहित्य निर्मितीस प्रोत्साहन दिलं. मी सर्वांचा आभारी आहे. मला प्रथम नाट्य लेखनाची खूप आवड होती. मी नाटकाची पुस्तकें लिहिली. अनेक ठिकाणी यशस्वी प्रयोग ही झाले. पण नाटकें पुस्तक रुपाने लवकर बाहेर पडली नाहीत. मन नाराज झालं. कांही कालावधि नंतर कथा लेखनास सुरुवात केली. साप्ताहिक विशाल विटाचे संपादक श्री. राजेंद्र निकम यांनी कथा प्रसिध्द केल्या. कांही दिपवाळी अंकातून ही कथा प्रकाशित झाल्या. अनेक वाचकांचे अभिप्राय येवू लागले माझा आत्मविश्वास वाढला आणि लिखानास चालना मिळाली. श्री. प्रसन्न शेटे व अमर शेटे यांनी माझ्या नाटकांच्या संहिता वाचून कौतुक केले. चंद्रकांत शेटे प्रकाशन कोल्हापूर यांनी माझी तीन नाटकांची पुस्तके प्रकाशित केली मी त्याचा सदैव ऋणी आहे.

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)