Dr.Nagnath Anna Nayakwadi
Price in USD: $0.24
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | Marathi |
Date Published | 30, Nov -0001 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 28 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
#विनम्रआवाहन, #समाजक्रांती, #कविलेखकविचारवंत, #समीक्षककलावंत, #प्रतिक्रांती, #समतावादीविचार, #समीक्षात्मकटिप्पणी, #सृजनशीलनिर्मिती, #परिवर्तनवादीविचार
सामाजिक सहाय्यता निधी विनम्र आवाहन... नव्या समाज क्रांतीमध्ये कवी, लेखक, विचारवंत, समीक्षक आणि कलावंत यांचे योगदान मौलाचे आहे. आजची एकूणच परिस्थिती त्यांच्यासाठी पौषक असल्याचे दिसत नाही. प्रतिक्रांतीचे आक्रमण रोखून नवा समतावादी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी विविध विषयांवरती लैखन, चिंतन, वर्धा, वाद-विवाद, समीक्षात्मक टिप्पणी होणे गरजेचे आहे. नव्या समतावादी विचारांची वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडणी करणाऱ्या कवी, लेखक, विचारवंत, समीक्षक आणि कलावंतांची फळी तयार करणे गरजेचे आहे. विचार करणाऱ्यांसीबत उभा राहणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यांच्या सृजनशील निर्मितीसाठी आपण पौषक वातावरण निर्माण करण्यामध्ये सहभाग दर्शविला पाहिजे, हा मुख्य हेतू घेऊन परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ आणि प्रागतिक विचारांच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन सामाजिक सहाय्यता निधी उभा करण्याचे ठरविले आहे. यातून नवे काहीतरी साहित्य आणि कलेच्या अंगाने लिहू पाहणाऱ्यांसाठी शक्य ती आर्थिक मदत करणे, त्यांचे लेखन साहित्य, कला लोकांपर्यंत पोहोचविणे, त्यावर चर्चा घडवून आणणे आणि त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न कैला जाणार आहे. आम्ही आपणास विनम्र आवाहन करीत आहोत की, आपणास शक्य असेल त्या प्रकारे आणि शक्य असेल ती मदत करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही आपणाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहोत. धन्यवाद !
Reviews