Bharla Ghada Papacha

₹40 ₹50 (20% off)
Price in USD: $0.48
Author vasanth mandle
Ediiton Language Marathi
Date Published 14, Aug 2024
Publisher vasanth mandle
Pages 72

Category: Fiction

Maharashtra theater,Marathi playwright,cultural heritage,stage performance,playwriting,dramatic literature,Marathi storytelling,Nootan Natya Kaladarshan Mandal,Marathi authors,family drama,moral values,Marathi literature,social issues,Marathi drama,Marathi culture,Bharla Ghada Papacha,theatrical arts,Vasant Mandale,Marathi books,Marathi theater

प्रिय नाटय रसिक हो, माझे हे द्वितीय नाट्यपुष्प 'भरला घडा पापाचा' आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे ज्याप्रमाणे माझ्या पूर्वी प्रकाशित झालेल्या पहिल्याच 'स्त्री नव्हे देवता' या नाट- काला आपण आपलसं केलंत आणि त्याचे यशस्वी प्रयोग सादर केलेत त्याचप्रमाणे याही माझ्या दुसऱ्या नाटकाला आपला बहुमोल आशीर्वाद लाभावा, हीच अपेक्षा ! नाट्यकलेत गेली तीस वर्षे स्वतःला वाहून घेतलेले माझे स्नेही एल. के. कोळी (विटा) यांची प्रेरणा, सहकार्य व मार्गदर्शन लाभल्यामुळेच मला नाट्यकलेची व लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यांचा मी सदैव ऋणी आहे. तसेच 'भरला घडा पापाचा' या नाटकाचे वाचन करून लेखक सुखलाल चौधरी, शिक्षण विस्ताराधिकारी, पोलादपूर, रघु- नाथ सव्वाखंडे, रंजन आकाडे, अशोकराव करमाळकर, व्ही एन. रणदिवे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.' नूतन नाट्य कलादर्शन मंडळ कुर्ली मधील कलाकारांनी या नाटकाचा प्रथम प्रयोग सादर करून सहकार्य दिले आहे. नाटकाच्या प्रथम प्रयोगाचे उद्घाटन मा. आमदार अनिल बाबर
 

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)