StreeNahve Devata

₹40 ₹50 (20% off)
Price in USD: $0.48
Author Vasanth Mandle
Ediiton Language Marathi
Date Published 30, Nov -0001
Publisher Vasanth Mandle
Pages 78

Category: Non-Fiction

social issues,Marathi plays,moral values,Marathi drama,greed and retribution,Mahadev Savkar,Marathi literature,family conflict,Stri Navhe Devata,Marathi storytelling,family drama,literary themes,single-act play,Marathi books,Vasant Mandale,dramatic literature,Marathi author,character study,Marathi theater,Marathi culture

मुधीरअण्णा म्हणजे वरून साधा पण आतून सोदा संधिसाधू समाज- सेवक. सज्जनपणाचा आव आणून महादेव सावकाराच्या मुखी संसारात काळसर्प बनून त्याची जमीन, घर, धनदौलत लाटण्याचा प्रयत्न करतो ! महादेवचा सावत्र भाऊ प्रभाकर याला दारूचा नाद लावून फितवतो. हा बनाव भिवा घडवतो. आबा त्यांचा हा कुटिल डाव उलटवण्याचा प्रयत्न करतात. पण पण सुधीर, प्रभाकर रत्नाची अबू लुटण्याचा प्रयत्न करतात आणि महादेव, आबा यांना त्राही भगवान करून सोडतात मावकाराचे मारे घर लयाला जाईल अशी बिकट अवस्था प्राप्त होते ! ... प्रभाकर आणि सुधीरअण्णा यांना महारोग होतो ... केलेल्या पापाचे प्रायश्चित्त याच जन्मात फेडावे लागते. त्याच वेळी सत्य लाव्हा रसासारखे उफाळून येते... खरे मुख आत्मिक समाधानात आहे.. हे दाखवणारी जबरदस्त कौटुंबिक एकच स्त्री-पात्री नाटकृती म्हणजेच ... स्त्री नव्हे देवता 

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)