He Asa Ghadlach Kasa

₹40 ₹70 (43% off)
Price in USD: $0.48
Author vasanth mandle
Ediiton Language Marathi
Date Published 14, Aug 2024
Publisher vasanth mandle
Pages 50

Category: Fiction

21st century,family tragedy,youth safety,safe behavior,temptation,consequences,social message,Marathi literature,health awareness,tragic story,social issues,AIDS awareness,Daulatrao,cautionary tale,moral lesson

पाहिलंत... कसं घडत गेलं दौलतरावांच्या घरात... अरे, बेभान तरुणांनो, अजून तरी सावध रहा. फार भयानक पडतंय जगात. मोहाला सळी पडू नका. सावधान 55... पाहिलंत ना तुम्ही ? दौलती वेड्यासारखा पळत सुटला... पळताना विचारच केला नाही त्यानं... मार्ग-पुढे पाहायचं भानच नाही त्याला... वेडा कुठला ! भरधाव वेगानं धावत येणाऱ्या मोटारीखाली चिरडून मेला. गेला बिचारा !... बायको- पोरांना भेटायला स्वर्गात गेला... तरुणांनो ऽऽ... एकविसावं शतक भयानक आहे । जरा जपून पावलं टाका. मोहाला बळी पडलात तर तुम्हीसुद्धा उद्ध्वस्त व्हाल । एड्स तुमचा बळी घ्यायला मार्ग-पुढे पाहणार नाही... पाहिलंत ना ? एका सुसंस्कृत घराण्याचा शेवट कसा झाला ? स्त्रियांनो... तरुणांनो... एड्स आलाय... सावधान ऽ ऽ...


 

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)