श्री स्वामी समर्थ - कृपा
₹20 ₹100 (80% off)
Price in USD: $0.23
Author | sharada mane |
Ediiton Language | Marathi |
Date Published | 05, Sep 2024 |
Publisher | sharada mane |
Pages | 29 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
Daily worship, Personal experiences, Inspirational stories, Devotional practices, Swami Samarth blessings, Spiritual guidance, Shri Swami Samarth, Faith and devotion, Devotion, Religious practices, Name-smaran, Spiritual upliftment, Spiritual experiences, Swami Samarth miracles, Swami Samarth teachings
"" श्री स्वामी समर्थ ""
आज जागोजागी श्रीस्वामी समर्थाची केंद्र दिंडोरी आपल्याला पाहिला मिळतात का तर स्वामींची आपण केलेली भक्ती प्रेम आणि नित्यनियमाने केलेले नामस्मरण हे सगळे कुठे न कुठे आपल्याला स्वामीच्या वरील भक्ती ची प्रेरणा देते. आज प्रत्येक घरात श्री स्वामी समर्थाची" भक्ती नामस्मरण चालू आहे. कारण लोकाना त्याचे प्रत्येय, अनुभव आलेला आहे.
स्वामींच्या भक्तीत आणि नामस्मरणात किती शक्ती आहे. ते मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून यामध्ये लिहिले आहे. मी स्वामी सेवेत असताना मी केलेले नामस्मरण आणि पुजा काही उपाय यांमुळे माझ्या जीवनात आलेले चांगले अनुभव भी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
श्री स्वामी समर्थाची अपार भक्ती आपल्याला नवीन काही करण्यासाठी उत्साह आणि प्रेरणा देते स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत ही अनुभूती आपल्याला स्वामी सेवा, नामस्मरण करताना येते, जे मी अनुभवले आहे.ते मी तुम्हाला शेअर केले आहे .त्याप्रमाणे तुम्ही ही प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ कधीही आपल्यात ऐकटे सोडत नाहीत ते सदैव आपल्या पाठीशी असतात.
* भिऊ नकोस मी तुझ्या पाठींशी" आहे
Reviews