Shahid Sathi - Dr. Narendra Dabholkar
Price in USD: $0.35
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | |
Date Published | 30, Nov -0001 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 540 |
ISBN | 9789382028451 |
Sample | Preview |
Share |
Category: Non-Fiction
Social Transformation, Anti-Superstition, Political Leadership, Sacrifice in Politics, Bhagat Singh, Subhas Chandra Bose, Nana Patil, Narendra Dabholkar, Radical Change
राजकारण हे चांगल्या माणसाने तिरस्कार करावा, टाळावे असेच असते. हे विधान अर्धसत्य आहे. राजकारण विकासाचे, उत्पादकतेचे, समतेचे, शोषणमुक्तीचे, मानवमुक्तीचे, स्त्री पुरुष समतेचे, विवेक विकासाचेही असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे व्यापक मूलभूत समाज परिवर्तनाच्या क्रांतिकारी राजकारणाचे एक अंग आहे. क्रांतिकारी राजकारणात नेत्याला त्याग, त्याग आणि त्यागच करावा लागतो. कष्ट, कष्ट आणि कष्टच करावे लागतात. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच करावा लागतो. क्रांतिकारी राजकारण हे आत्मसमर्पणाचे राजकारण असते. शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी असे राजकारण केले. शहीद साथी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर असे क्रांतिकारी राजकारणच केले! त्यांचे हे मूलभूत परिवर्तनाचे राजकारण पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली."
Reviews