Lokshahichi Vatchal-Streeyanche Prashna Ani Hakk .
Price in USD: $0.30
Author | Prop Dr Baburao Gurav |
Ediiton Language | |
Date Published | 11, Aug 2024 |
Publisher | Prop Dr Baburao Gurav |
Pages | 36 |
ISBN | 9789382028031 |
Category: Non-Fiction
Reader-Friendly, Contemporary Issues, Educational Resource, Intellectual Discourse, marathi Literature, political thought, Democracy, Social Analysis, Thought-Provoking
लोकशाहीची वाटचाल... स्त्रीयांचे प्रश्न आणि हक्क
प्रा. डॉ. बाबुराव गुरव सुप्रसिध्द्ध लेखक, विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी लिहिलेली ही पुस्तिका म्हणजे एका महत्त्वाच्या विषय वरची सोवी, पासादिक यण आशयघन, दिशादर्शक चित्रण करणारी ओभवती मांडणी आहे. आकडेवारी, सैध्दान्तिक मांडणीचा परिवेश असे न करता लेखकाने केलेली गतिमान मांडणी वाचकांना विषयाचे आजचे तपशील पुरविते. गंभीर, सखोल अपेक्षा करणाऱ्या वाचकांना लोकाहीतील बव्या लोकशाही संवर्धक समीकरणांचे सूचन करत असतानाच एकदम नव्या वाचकांना विषय सहज कळावा, त्यांची विचारदिशा गतीमान चावी यासाठी लेखकाने बाबरेली त्यांची विचारशैली प्रत्यक्षात वायून अनुभवण्याने जुन्या नव्या अभ्यासकांना काहीतरी नवे मिळाल्याचे निश्चित समाधान मिळेल असा विश्वास वाटतो!
Reviews