Sample Preview
0:00 / 0:00

Sample Audio

Bharatiya Swatantra Lokvidrohi Dhgadhagat Angar

₹150 ₹200 (25% off)
Price in USD: $1.79
Author Prop Dr Baburao Gurav
Ediiton Language
Date Published 11, Aug 2024
Publisher Prop Dr Baburao Gurav
Pages 164
Sample Preview

Category: Non-Fiction

Indian History,Literary Excellence,Marathi Historical Books,Indian Independence Movement,Marathi Literature,Historical Narrative,Freedom Struggle,Revolutionary Heroes,Comprehensive,History 1802-1947

भारतीय स्वातंत्र्य चळवळ लोकविद्रोहाचा धगधगता अंगार-ग्रा. डॉ. बाबुराव गुरव

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दर्शन घडविणारे ग्रंथ मराठीत आता तसे कमी नाहीत. सारी संख्या मोजली, तर ती हजाराच्या जवळपास भरेल. त्यापैकी बरेचसे ग्रंथ चळवळीत सहभागी झालेल्या क्रांतीविरांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये वैयक्तिकता आणि प्रादेशिकता येणे अटळ आहे. विद्यापीठीय संशोधनासाठी लिहिलेले काही ग्रंथ हे दर्जेदार आहेत. परंतु मांडणीच्या बंदिस्तपणामुळे अनेकदा ते अनाकलनीय बनतात. ऐतिहासिक दृष्टिकोण ठेवून लिहिलेले अभ्यासक्रमातले ग्रंथ त्रोटक माहिती तटस्थपणे देत राहतात. अपवादादाखल काही ग्रंथ उत्कृष्ठ उतरले आहेत, पण ते १९४२ सारख्या एकाच विशिष्ट कालखंडावर प्रकाश टाकतात. समग्र दर्शन घडविणारे काही ग्रंथ आकाराने फारच मोठे, खंडशः विभागलेले आहेत. वरील सर्व त्रुटींवर मात करणारा, १८०२ पासून १९४७ पर्यंतच्या समग्र स्वातंत्र्य संग्रामाचे सलग चित्र रेखाटणारा, अल्पाक्षररमणीयत्वाने नटलेला, भावमयता, नाट्यमयता, चित्रमयता, वाचनीयता, अधिकृतता अशा गुणांनी बहरलेला हा ग्रंथ अपूर्व आहे. लालित्य आणि ऐतिहासिकता यांचा मेळ साधल्यामुळे आजतरी मराठीत या प्रकारचा हा एकमेव ग्रंथ आहे !

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Fiction

Swapnali

₹50 ₹110 (55% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)