Majhe Vidyarthi

₹90 ₹125 (28% off)
Price in USD: $1.06
Author Raghuraj Metkari
Ediiton Language
Date Published 13, Aug 2024
Publisher Raghuraj Metkari
Pages 152
Sample Preview
Share

Category: Non-Fiction

Socio-economic issues, Gaja, Emotional impact, Flesh trade, Personal reflection, Education, Educational challenges, Goraksha Patil, Social injustice, Chandoi, Assault, Shabana, Sujit, Teacher experiences, Student suffering

गजा हा शरीरविक्री करणाऱ्या माऊलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. प्राप्त परिस्थितीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट केली. शबानासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले. या सगळ्याचे जीवघेणे दुःख माझ्या मनाला आजही छळते आहे. या लिखाणामधून त्याला वाट करून देता आली. मनाची ठसठस थोडीशी थांबविता आली. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, ते लिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा, खोटी ऐट मिसळली नाही. आरडाओरडाही नाही. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले. आता असंख्य विद्यार्थी माझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून लिहिण्यासाठी साद घालीत आहेत.

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Mahatma Jyotirao Phule

₹30 ₹40 (25% off)
Non-Fiction

Vidrohi Sahityache Janak- Anna Bhuvu Sate

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Ya jagath Dev Ahe Kay

₹40 ₹60 (33% off)
Non-Fiction

Krantiveer indutai Patankar

₹50 ₹50 (0% off)