image

Publisher

Raghuraj Metkari

महाराष्ट्रातील प्रतिथयश लेखक, कवी, कलाकार, संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक पु. ल. देशपांडे आणि सुप्रसिद्ध राजकीय व्यक्तीमत्व आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या आशिर्वादाने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतची सौ. विजयमाला पतंगराव कदम ही अनुदानित शाळा चालवणारे, संस्थापक.. सांगली जिल्ह्यातील विटा या शहराची सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राच्या पटलावर निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले साहित्यिक.. सन १९७६ पासून आज अखेर महाराष्ट्रातील नामवंत लेखक, कवी, विचारवंत यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवणारे अवलिया.. रघुराज मेटकरी सर, यांनी आजवर 'माझे विद्यार्थी, महामेरू कर्मवीर' अशा एकूण एक्कावन्न पुस्तकांचे लेखन केले आहे. कवी, साहित्यिक म्हणून साहित्य वर्तुळात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.