इ बुक स्वरूपात 'समिधा' या जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,
देशभक्त आर. पी. पाटील (आण्णा ) यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन
ठिकाण - मिरज महाविद्यालय मिरज
वेळ- सकाळी १ १ वाजता
दिनांक - ३१ आँगष्ट २०२४
कुठे - gosiri.com या जागतिक संकेतस्थळावर
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे..