Phule-Ambedkar-Itihas Pramey
₹220 ₹250 (12% off)
Price in USD: $2.60
Author | Gautamiputra Kamble |
Ediiton Language | Marathi |
Date Published | 25, Aug 2024 |
Publisher | Gautamiputra Kamble |
Pages | 362 |
Sample | Preview |
Share |
Category: Fiction
#HistoricalInscription, #BuddhistHeritage, #TaxExemption, #LumbiniVillage, #KingAshoka, #DevanamPiyenam, #Rajabhisheka, #ShakyamuniBuddha, #Lumbini, #Shilastambha
देवानं पियेनं पियदसिन लाजिन विसतिबसाभिसितेन अतनआगाच महीविते हिदुधजाते सक्यमुनीति सिलाबिगडमिचा कालापित सिलाठभेच उसपापिते हिदभगबंजातेति लुमिनिगामे उबलिकेकटे अठभागियेच
देवांना प्रिय प्रियदर्शि राजाने आपल्या राज्याभिषेकाच्या विसाव्या वर्षी येथे भेट दिली. इथे शाक्यमुनि बुद्धाचा जन्म झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिलास्तंभ रोवून ही माहिती सर्वजणांना बहाबी, म्हणून शिलालेख लिहिला आहे. या ठिकाणी भगवंताचा जन्म झाला असल्याने 'लुंबिनीग्राम' राजाला मिळणाऱ्या आठही करांपासून करमुक्त केले आहे.
Reviews