Manav Mukthicha - Pathdarshak

₹120 ₹150 (20% off)
Price in USD: $1.24
Author Gautamiputra Kamble
Ediiton Language Marathi
Date Published 25, Aug 2024
Publisher Gautamiputra Kamble
Pages 288
Sample Preview
Share

Category: Non-Fiction

#SocialReform, #BabasahebAmbedkar, #ReligiousTransformation, #AmbedkarQuotes, #MuktiKonPathe, #SocialJustice, #ReligiousReform, #DalitRights, #HumanDignity, #CasteDiscrimination, #Liberation, #HumanRights

"मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटना करायची असेल तर धर्मांतर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करावयाचा असेल तर धर्मांतर करा. जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्हीही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता ? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमचा पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे! ज्या धर्मात अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये, शस्त्रधारण करू नये, असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा, अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे!" डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मुक्ती कोण पथे?)

Reviews

Write a Review

Rate the Course:

Related Books

Inspired by your browsing history

Non-Fiction

Akhil Bharatiya Marathi Sahitya Samelan

₹30 ₹40 (25% off)
Non-Fiction

Dr.g.d Bapu Laad

₹50 ₹100 (50% off)
Non-Fiction

Anna Bhau Sathe-Samaj Vichar Ani Sahityavivechan

₹150 ₹170 (12% off)
Non-Fiction

Mahameru

₹160 ₹200 (20% off)