Marathi

Raja Dhale

★★★★★ 4.9 (125 Reviews)
₹50 ₹60 17% OFF

आपण प्रत्येक जागी आपल्या मनातले शब्द घालून हे जे इतिहासाचे आपल्या मनाजोगे वाजविण्यासाठी खेळणे केले आहे, ते कुठल्या बालबोध मनासाठी ? इतिहास हे करमणुकीचे साधन नाही. इतिहास हे शस्त्र आहे. त्याने गुलामगिरी लादता येते आणि गुलामगिरी तोडताही येते." राजा ढाले उद्घाटकीय भाषण, फुले आंबेडकरी विचारधारा प्रणित इतिहास परिषद, कोल्हापूर दि. १७ फेब्रुवारी, १९९६

  • 54 Pages
  • Author: Gautamiputra Kamble
  • Language: Marathi
  • Category: Non-Fiction
Read Sample