Your cart is empty.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या मंतरलेल्या कालखंडात आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणारे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांची ही मुलांच्यासाठी लिहिलेली चरित्रात्मक कादंबरी आहे