१९५१ सालची गोष्ट. भारतीय विज्ञान परिषदेचे अधिवेशन बगलोर येथे भरलेले होते सपूर्ण भारत देशातूनच नव्हे, तर जगातील प्रगत राष्ट्रातील थोर धोर शास्त्रज्ञ या अधिवेशनासाठी हजर होते